*सत्यशोधक साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन*
माणसाच्या प्रतिभेच मूल्यमापन जातआधारित ब्राह्मनि परंपरा महाराष्ट्राला नविन नाही.
कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांपासुन सुरु होऊन ती आज पर्यंत ती अव्याहत पणे सुरुच आहे.
त्याचा फटका अनेक उपेक्षित बहुजन समाजातील प्रतिभावंत समाज नायकांना बसला आहे.त्याला अपवाद थोर साहित्यिक ,मराठी लोकभाषेचे अभिक्षित सम्राट अण्णा भाऊ साठे हे सुद्धा अपवाद नाहीत.
चार भिंतीच्या आड शिकवले जाणारे पांढरपेशी शिक्षण आत्मसात करून भव्य इमारतींमध्ये बसून काल्पनिक लेखन करणार्यांना इथे शब्द पंढरीचा विठ्ठल ठरवले. जनसामान्याच्या जगण्याचं संघर्ष अधोरेखित करून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या लोक साहित्यिकाला वर्णनात्मक शब्दच्छल करणाऱ्या मराठी साहित्य परंपरेने बेदखल करण्याचं षडयंत्र आखले आहे.
माणसांच्या जगण्या मरण्याच्या चक्रव्यूहातील खुल्या विध्यापिठात अनुभवाचे धडे गिरवून **पीठ पुरस्कार खुजे पडेल एवढी प्रतिभा अण्णा भाऊंच्या अंगी होती.
३५कादंबऱ्या,१४लोकनाट्य,०३नाटके,१०पोवाडे,०१प्रवास वर्णन,१३कथासंग्रह ,जगातल्या २७भाषेत भाषानंतरीत साहित्य ,व ७कादंबर्यावर सुपरहिट ७ मराठी चित्रपट निर्मिती..अशा बकळ साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करून मराठी भाषेला समृद्ध करण्याचे महान कार्य साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंनी केले.मराठी भाषेला साता समुद्रापार नेऊन मराठी भाषेची व्याप्ती वाढवली. मराठी माणसांची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवराय आपल्या पोवाड्यातून जगाला सांगितला.आशा या मराठी भाषेच्या सेवेकऱ्यास,मराठी भाषेच्या अभिक्षित सम्राटास मराठी साहित्य सृष्टीने सापत्न वागणूक द्यावी .यातच तथाकथित बेगडी साहित्यिक व साहित्य महामंडळाची जात्यंध भूमिका दडलेली आहे.

Comments
Post a Comment