Skip to main content
❣ !!..एका पत्नीचे मनं..!! ❣
""""""""""""""""""!!"""""""""""""""""""
     
😒 खरच का रे तुला माझं  मन कधीच कळत नाही..??
कि माझ्या मनापर्यंत पोहचण्याईतका वेळच तुला मिळत नाही..??

सकाळी उठताच तुझ्या हाती वृत्तपत्र असतं, मला मात्र किचन मधल कामच आधी दिसतं. हातात टीव्ही चा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो. मला मात्र सगळ आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो. सकाळच्या या गडबडीत कधीकधी मला कपभर चहाही मिळत नाही. खरच का रे तुला माझं  मन कधीच कळत नाही..??

संध्याकाळी तू ऑफिस मधून दमून घरी येतोस. मलाही तुझ्यासारखच दिवसभर काम असत. हे  मात्र तू  अगदी साफ विसरतोस. रात्रीचा स्वयंपाक , सकाळीची तयारी माझी नुसती
धावपळ सुरु असते. स्वतः बद्दल विचार करायला ही मला फुरसत
कुठे असते..? तक्रार नाही रे, पण सगळ म्यानेज करताना मला पुरेशी
झोपही मिळत नाही. खरच का रे तुला माझं  मन कधीच कळत नाही..?

सुट्टीचा दिवस म्हणजे तुझ्या हक्काच्या विश्रांतीचा दिवस असतो. मला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो. त्यातच पाहुणे - मित्र यांच येण , तुझ्यासाठी गेट - टुगेदरची मजा असते. माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही ओवर टाईम ची सजा असते. मला कधीच का हक्काची सुट्टी किंवा एखादी रजाही मिळत नाही..? खरच का रे तुला माझं  मन कधीच कळत नाही..??

तू खूप काही मदत करावीस इतकी माझी अपेक्षाच नसते. वाईट फक्त वाटत जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते. मला वाटतं निदान तुला माझ्या कामाची , ते करण्यामागच्या प्रेमाची जाणीव असावी. आणि  थोडी का होईना तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी दिसावी. समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्यानीच
मला आनंद मिळत नाही.. खरच का रे तुला माझं  मन कधीच कळत नाही..?
कि माझ्या मनापर्यंत पोहचण्याईतका वेळच तुला मिळत नाही..!!

                                        🌹 !!..एका पत्नीचं मन..!!🌹
                                         """"""""""""""""""!!"""""""""""""""""

---------------!!-----------------❣ !!..एका पत्नीचे मनं..!! ❣

---------------!!-----------------

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Wikipedia Rajratan Dhutraj

Wikipedia ... Rajratan Dhutraj  Rajratan Vitthal Dhutraj Dob.02/06/1991 Education. MA.ENGLISH                   B.ed  Adreess.Nanded Maharashtra India         9922648129 email. rajratandhutraj@gmail.com
होळी Raj Dhutraj 1 march 2018 | मराठी सण | 3 देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसर्‍या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात या उत्सवाला आपण होळी म्हणतो. या उत्...