Skip to main content
*सत्यशोधक साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन*

माणसाच्या प्रतिभेच मूल्यमापन जातआधारित ब्राह्मनि परंपरा महाराष्ट्राला नविन नाही.

कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांपासुन सुरु होऊन ती आज पर्यंत ती अव्याहत पणे सुरुच आहे.

त्याचा फटका अनेक उपेक्षित बहुजन समाजातील प्रतिभावंत समाज नायकांना बसला आहे.त्याला अपवाद थोर साहित्यिक ,मराठी लोकभाषेचे अभिक्षित सम्राट अण्णा भाऊ साठे हे सुद्धा अपवाद नाहीत.

चार भिंतीच्या आड शिकवले जाणारे पांढरपेशी शिक्षण आत्मसात करून भव्य इमारतींमध्ये बसून काल्पनिक लेखन करणार्यांना इथे शब्द पंढरीचा विठ्ठल ठरवले. जनसामान्याच्या जगण्याचं संघर्ष अधोरेखित करून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या लोक साहित्यिकाला वर्णनात्मक शब्दच्छल करणाऱ्या मराठी साहित्य परंपरेने बेदखल करण्याचं षडयंत्र आखले आहे.
         माणसांच्या जगण्या मरण्याच्या चक्रव्यूहातील खुल्या विध्यापिठात अनुभवाचे धडे गिरवून **पीठ पुरस्कार खुजे पडेल एवढी प्रतिभा अण्णा भाऊंच्या अंगी होती.

३५कादंबऱ्या,१४लोकनाट्य,०३नाटके,१०पोवाडे,०१प्रवास वर्णन,१३कथासंग्रह ,जगातल्या २७भाषेत भाषानंतरीत साहित्य ,व ७कादंबर्यावर सुपरहिट ७ मराठी चित्रपट निर्मिती..अशा बकळ साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करून मराठी भाषेला समृद्ध करण्याचे महान कार्य साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंनी केले.मराठी भाषेला साता समुद्रापार नेऊन मराठी भाषेची व्याप्ती वाढवली. मराठी माणसांची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवराय आपल्या पोवाड्यातून जगाला सांगितला.आशा या मराठी भाषेच्या सेवेकऱ्यास,मराठी भाषेच्या अभिक्षित सम्राटास मराठी साहित्य सृष्टीने  सापत्न वागणूक द्यावी .यातच तथाकथित बेगडी साहित्यिक व साहित्य महामंडळाची जात्यंध भूमिका दडलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

After Dead why put the cootton blows in the noise and ears

श्रीदेवीआपने अक्सर देखा होगा मरने के बाद इंसान के नाक में रुई डाल दी जाती है, सिर्फ नाक में ही नहीं बल्कि कान में भी रुई डाली जाती है, लेकिन बहुत कम लोग जानते हैं कि मरने के बाद नाक और कान में रुई क्यों डाली जाती है. कई छोटी-छोटी बातों को हम देखकर भी अनदेखा कर लेते हैं और कई बार इन चीजों में ध्यान देते भी हैं तो इसका कारण नहीं समझ पाते हैं. ऐसे ही एक चीज है मृतक की नाक और कान में डाले जाने वाली रुई, जिसे हम बार-बार देखते हैं और इसका मतलब नहीं जान पाते हैं. अगर आप भी मृतक की नाक और कान में डाले जाने वाली रुई का कारण नहीं जानते हैं तो आज हम आपको बताएंगे कि मृतक के नाक और कान में रुई क्यों डाली जाती है. वैज्ञानिक कहते हैं कि मृतक के शरीर में कीटाणु ना घुस पाए इसीलिए नाक और कान को रुई से बंद कर दिया जाता है, जब इंसान मर गया तो कीटाणु उसका क्या बिगाड़ लेंगे। लेकिन सही मायने में देखा जाए तो इसके दो कारण हैं, पहला कारण यह है कि मर जाने के बाद इंसान के नाक से एक द्रव निकलता है उसे रोकने या सोखने के लिए रुई का इस्तेमाल किया जाता है या यूं कहें इंसान के नाक और कान में रुई डाल...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj