Skip to main content
*बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो.*
              *तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन  आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता.जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली.*
              *मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते.*

      *पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,*
          *मरेपर्यत टिकतात..*
      *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,*
          *इतिहास घडवतात..*
       
 *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....*
 *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....*                                      

*कुणाच्या नशिबाला हसू नये*
               *नशिब कुणी विकत घेत नाही*
     
*वेळेचे नेहमी भान ठेवावे*..
           *वाईट वेळ सांगून येत नाही*.!

*बुद्धी कितीही तल्लख असली तरी*
          *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*,
 
 *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो*          
             *राजा होऊ शकला नाही*.!

     *समाधान ही अंत:करनाची* *सर्वात सुंदर संपत्ती आहे.*
*ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्यामगील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."

*कपडे* नाही
माणसाचे *विचार*
*Branded* पाहिजे...!

*चुकीच्या* बाजूला उभा राहण्यापेक्षा
*एकटं* उभं रहाणं केव्हाही चांगलं.

👍👍👍👍👍

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...
r*🔴🔴घाणेरड्या ब्राह्मणांनी तयार केलेला घाणेरडा सण- होळी🔴🔴*  👉🏻 _भारतामध्ये होळी हा अत्यंत घाणेरड्या प्रकारचा सण साजरा केला जातो_ 👉🏻 _आणि या देशातील मुळनिवासी बहूजन समाजाला हे माहीती नाही कि हा सण का साजरा केला जातो_  👉🏻 _या देशातील मुलनिवासी बहूजन ज्यांची संख्या भारतात 85% आहे (Sc, St, Obc, Nt,Dnt,VjNt, Minorities)_ 👉🏻 _ह्या बहूजन समाजाला स्वतःच्या पूर्वजांचा इतिहास माहीती नसल्यामुळे हा मुलनिवासी समाज होळीसारखे घाणेरडे सण साजरे करतो_  🚩 *होळीच्या सणाचा थोडक्यात सत्य इतिहास*🚩 ♦हिरण्यकश्यपू हा द्रविड (बहूजन) संस्कृतीतील मुळनिवासी राजा होता ♦विदेशी ब्राह्मणांनी आधीची सिंधू व गोंड संस्कृतीचा नाश करून मुळनिवासी जनतेला गुलाम केले होते. याची जाण हिरण्यकश्यपू ला होती ♦त्यामुळे हिरण्यकश्यपूने विदेशी ब्राह्मणांना आपल्या राजदरबारात थारा दिला नाही ब्राह्मणांना प्रवेश बंद ♦हिरण्यकश्यपूने विदेशी ब्राह्मणांसोबत सतत संघर्ष करून   आपली राजसत्ता टिकवण्याचा सतत प्रयत्न केला होता. ♦हिरण्यकश्यपू हा शुरवीर, पराक्रमी व लढवय्या असा बुद्धीमान शासक होता, राजाला वि...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj