Skip to main content

Dr.Babasaheb Ambedkar

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरीस्टर, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य व स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, विद्युत, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधिले जाते.[१][२]

बोधीसत्व
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तरूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री
कार्यकाळ
१५ ऑगस्ट १९४७ – सप्टेंबर १९५०
राष्ट्रपती
राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू
मागील
पद स्थापित
पुढील
चारू चंद्र बिस्वार
भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष
कार्यकाळ
२९ ऑगस्ट १९४७ – २४ जानेवारी १९५०
मजूर मंत्री, व्हाईसरॉय एक्झीकेटिव्ह काऊंसिल
कार्यकाळ
इ.स. १९४२ – इ.स. १९४६
मागील
फेरोज खान नून
टोपणनाव:
बाबासाहेब, बोधीसत्त्व, भीमा
जन्म:
एप्रिल १४, इ.स. १८९१
महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत
मृत्यू:
६ डिसेंबर, १९५६ (वय ६५)
दिल्ली, भारत
चळवळ:
नव-बौद्ध चळवळ व इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहे
शिक्षण:
मुंबई विद्यापीठ
कोलंबिया विद्यापीठ
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
ग्रेज इन्, लंडन
बॉन विद्यापीठ, जर्मनी
पदव्या:
बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या)
संघटना:
बहिष्कृत हितकारिणी सभा
समता सैनिक दल
स्वतंत्र मजूर पक्ष
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
पीपल्स एज्युकेशन सोसायटी
द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
भारतीय बौद्ध महासभा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
अवगत भाषा:
मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच  व पारशी.
कार्यक्षेत्र:
समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, राजकारण, मानववंशशास्त्र, घटनाशास्त्र, पत्रकारिता (संपादन), इतिहास, शिक्षण, तत्त्वज्ञान, धर्म, लेखन, मानवी हक्क, समाजिक सुधारणा, जलशास्त्र इत्यादी.
पत्रकारिता/ लेखन:
मूकनायक (१९२०)
बहिष्कृत भारत (१९२७)
समता (१९२८)
जनता (१९३०)
प्रबुद्ध भारत (१९५६)
पुरस्कार:
भारतरत्न (१९९०)
प्रमुख स्मारके:
चैत्यभूमी, दीक्षाभूमी, संकल्प भूमी
धर्म:
बौद्ध धर्म (नवयान)
प्रभाव:
गौतम बुद्ध  • संत कबीर
महात्मा फुले  • जॉन ड्युई
ज्यां-जाक रूसो  • व्हाल्टेअर
थॉमस पेन  • बैंथम
जॉन स्टुअर्ट मील  • हेरॉल्ड लॉस्की
अब्राहम लिंकन  • वाशिंगटन
नेपोलियन बोनापार्ट  • एडविन सेलीग्मन
प्रभावित:
आचार्य अत्रे  • ख्रिस्तोफर जेफेलेट
गाडगे महाराज  • युजेन इर्श्चिक
के.आर. नारायणन  • मार्गारेट बार्नेट
एलिनॉर झेलियट  • गेल ऑम्वेट
नरेंद्र मोदी  • रावसाहेब कसबे
अमर्त्य सेन  • डी. आर. जाटव
मायावती  • कांशीराम
आमिर खान  • ल्युडवीन व्हॉन माईजेस
पंजाबराव देशमुख  • सदा करहाडे
गंगाधर पानतावणे  • म. ना. वानखेडे
यशवंत मनोहर
शांताबाई दाणी  • राजा ढाले  • नामदेव ढसाळ
ताराचंद्र खांडेकर  • अरूंधती रॉय
वडील:
रामजी मालोजी सकपाळ
आई:
भीमाबाई रामजी सकपाळ
पत्नी:
रमाबाई आंबेडकर
डॉ. सविता आंबेडकर
अपत्ये:
यशवंत आंबेडकर
स्वाक्षरी:



इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (द ग्रेटेस्ट इंडियन) या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले. इ.स.२००४ साली, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची एक यादी तयार केली आणि त्या यादीत प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवले. तसेच इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील 'जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी' प्रकाशित केली, त्यात 'चौथ्या' स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर 'पहिल्या' स्थानावर बुद्धांचे नाव होते. आंबेडकर यांची कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता व तल्लख स्मरणशक्ती होती, ज्ञानक्षेत्रातील '६४' विषयांत त्यांचे प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना 'जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती' म्हणून घोषित केले आहे.[३][४] भारतीय बौद्ध धर्मीय डॉ. आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतात, ही बौद्ध धर्मातील एक उच्च उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये गतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खुंनी प्रदान

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...